{
  "village_code": "272000054200300000",
  "village_name": "सोयगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 55976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:09:17Z",
  "surveys": [
    "142/1/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:-\nअनिल परशुराम सोनवणे ,वैशाली अनिल सोनवणे - - -रा. सोयगांव(खाता क्रमांक15679) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/1/8, बिगरशेती क्षेत्र 0.6750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6750 आर.चौ.मी वरील रो हाऊस नं. 1 ही प्रॉपर्टी एचडीएफसी बँक ली. तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रतीक भूपेंद्र व्यास यांना प्राप्त अधिकारानुसार जप्त केली असून त्यांनी सदर प्रॉपर्टी सेल सर्टिफिकेट द्वारे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nउषाताई साहेबराव खैरनार ,प्रवीण सुधाकर देवरे - - -, (खाता क्रमांक :-9157686)गट/सर्व्हे क्रमांक 142/1/8 बिगरशेती क्षेत्र 0.6750 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 6676 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2745000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे. तसेच बँक यांचेकडील कब्जा घेतल्याचे सर्व पुरावे दपतरी जमा असे.",
  "talathi": "प्रतिक्षा सुनिल आढाव"
}
