{
  "village_code": "272000054200300000",
  "village_name": "सोयगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 56059,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:09:17Z",
  "surveys": [
    "152/2/अ/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा मालेगांव\nगहाणखत लिहुन देणार : अतुल अशोक सोनवणे रा. सोयगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9413-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3063000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/2/अ/14 क्षेत्र 0.7875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल अशोक सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3063000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार- पायल अतुल सोनवणे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "प्रतिक्षा सुनिल आढाव"
}
