{
  "village_code": "272000054200300000",
  "village_name": "सोयगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 56060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:09:17Z",
  "surveys": [
    "22/2/ई/4/ई/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : वस्तू व सेवा कर कार्यालय, मालेगाव, यशोकृपा, एमजी पेट्रोल पंपच्या पाठीमागे, सोयगाव मार्केट रोड, मालेगाव\nलिहुन देणार : संदिप अप्पा बच्छाव प्रो. प्रा. मे. कुंपण एंटरप्रायझेस   रा. सोयगांव यांचेकडे वस्तु व सेवा कायदा 2017 कलम 79/1/ड व नियम 147 नुसार 1316121.00इतकी थकबाकी प्रलंबीत आहे. तरी उक्त थकबाकीच्या वसुलीचे अधिकार म. ज. म. अ.1966 व नियमावली 1967 च्या अन्वये प्राप्त अधिकारानुसार राज्य कर अधिकारी यांना प्राप्त आहेत. त्यानुसार वस्तु व सेवा कार्यालय मालेगाव यांचेकडील आदेश क्र. जा. क्र. राकअ/(जीएसटी प्रशा.)/MAL-NOD-C-0006/GST/थकबाकी वसूली 202627/ब/434 दि 13/10/2026 आले प्रमाणे रक्कम रुपये 1316121.00/- सर्वे नंबर 22/2/ई/4/ई/11 वर बोजा दाखल करणेबाबत राज्य कर अधिकारी ,वस्तु व सेवा कार्यालय मालेगाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व . यांचेकडील पत्र क्रमांक बक्र. जा. क्र. राकअ/(जीएसटी प्रशा.)/MAL-NOD-C-0006/GST/थकबाकी वसूली 202627/ब/434 दि 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1316121.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा सुनिल आढाव"
}
