{
  "village_code": "272000054200300000",
  "village_name": "सोयगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 56061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:09:17Z",
  "surveys": [
    "151/1/2/7/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक, शाखा, शिवाजी पुतळा, मालेगाव\nलिहुन देणार : किरण अशोक अहिरे यांचा सनं. 151/1/2/7 वरील सप्तशृंगी पार्क रेसिडेनसी या इमारतीमधील विंग A दुसरा म युनिट नं 112 क्षेत्र 0.4556 आर चौ मी.   रा. सोयगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मालेगाव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4819 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 151/1/2/7/पै. क्षेत्र 0.4556 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण अशोक अहिरे विंग A दुसरा म युनिट नं 112 क्षेत्र 0.4556 आर चौ मी.   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व सह दू नि मालेगाव 3 यांचेकडील पत्र क्रमांक 4819 दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n151/1/2/7/पै.",
  "talathi": "प्रतिक्षा सुनिल आढाव"
}
