{
  "village_code": "272000054200300000",
  "village_name": "सोयगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 56063,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:09:17Z",
  "surveys": [
    "145/1/अ/2/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nखातेदार:योगेश रतन पवार व सोनाली योगेश पवार सणणं. 145/1/अ/2 प्लॉट नं. 6 वरील रो हाऊस यूनिट नं. 1 यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा उमराणे यांचेकडून दिनांक 12/02/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 829505.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6448 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा सुनिल आढाव"
}
