{
  "village_code": "272000054200300000",
  "village_name": "सोयगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 56078,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:09:17Z",
  "surveys": [
    "27/3/अ/27/3/ब/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार:सोनाली विनोद सुर्यवंशी व विनोद मुरलीधर सुर्यवंशी यांनी सनं. 27/3/अ/3/ब/3 या जमिनीवर एल अंन्ड टी फायनान्स लिमिटेड तर्फे दत्तू सुदाम देवरे यांचेकडून दिनांक 27/08/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 610000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक MLG2-5550-2026 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा सुनिल आढाव"
}
