{
  "village_code": "272000054200300000",
  "village_name": "सोयगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 56093,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:09:17Z",
  "surveys": [
    "44/2/अ/2/ब/23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार भाग्य लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगाव शाखा\nगहाणखत लिहुन देणार : महेंद्र हरीभाऊ बच्छाव रा. सोयगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9549-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2/अ/2/ब/23 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र हरीभाऊ बच्छाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा सुनिल आढाव"
}
