{
  "village_code": "272000054200300000",
  "village_name": "सोयगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 56137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:09:17Z",
  "surveys": [
    "6/1/अ/1/ब/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nलताबाई केशव भुसे त म यु नं.2 यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/1/अ/1/ब/2/2 यावरील फिनिक्स आपर्टमेंट या इमारतीतील स्टील्ट ग्राउंड फ्लोर वरील यूनिट नं. 02 चे क्षेत्र 0.8417 आरचौमी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशरद शांताराम पाटील स्टील्ट ग्रा. फ्लो. यू. नं. 02 क्षे 0.8417 आरचौमी, (खाता क्रमांक :-9157787) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 5469 दिनांक 21/10/2026 व खरेदी दस्त क्र. 2016/2020 दि. 23/07/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1844000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रतिक्षा सुनिल आढाव"
}
