{
  "village_code": "272000054200300000",
  "village_name": "सोयगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 56171,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:29:30Z",
  "surveys": [
    "48/1अ/1ब/1क/1ड/4/50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:देविदास दशरथ आहिरे यांनी सनं. 48/1/अ/1/ब/1/क/1/ड/4/50 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भाग्यलक्ष्मी ना सह पतसंस्था मर्या यांचेकडून दिनांक 24/09/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 60000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 2 दस्त . क्रमांक 4111 दिनांक 16/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा सुनिल आढाव"
}
