{
  "village_code": "272000054200400000",
  "village_name": "द्याने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 73119,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:22:45Z",
  "surveys": [
    "251/45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : हाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक यांचे कार्यालय जा.क्र.कक्ष-४/आर.आर.सी.प्र.क्र 37/2026\nआदेश दिनांक : 7/9/2026\nमहाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक यांचे कार्यालय जा.क्र.कक्ष-४/आर.आर.सी.प्र.क्र 37/2026 दिनांक 7/9/2026 खालिद अह.अ.रशीद यांचा मौजे द्याने येथील गट नं.251/45 मिळकतीवर असलेला मुद्रांक शुल्क बोजा इतर अधिकारात असलेली मुद्रांक शुल्क बोजाची नोंद कमी करण्यासाठी सदरील मुद्रांक शुल्क बोजा थकबाकी नियमानुसार भरून घेनेत आला असून संभदित पक्षकार यांनी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 46 अन्वये मौजे द्याने येथील गट नं.251/45 या मिळकतीच्या इतर अधिकारात असलेला कमी पडलेला मुद्रांक शुल्क बोजा रक्कम रु 380/तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 39अन्वये शास्ती रक्कम 1520/नोंदणी फी रक्कम रु 110 ई-चालनाद्वारे ई-चालनक्र MH009496204202627E व MH0094977035202627E अन्वये दि.02/9/2026 रोजी शासन जमा केली असून त्यांच्या इतर अधिकारातून मुद्रांक शुल्क बोजा कमी करणे करिता महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक यांचे कार्यालय जा.क्र.कक्ष-४/आर.आर.सी.प्र.क्र 37/2026 यांच्या आदेशान्वये नोंद केली असे",
  "talathi": "गोविंद मारुती तिडके"
}
