{
  "village_code": "272000054200400000",
  "village_name": "द्याने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 73127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:22:45Z",
  "surveys": [
    "65/1/अ/1/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026\nलिहुन देणार:-\nप्रशांत तुळशीदास सोनवणे रा. द्याने(खाता क्रमांक4266425) यांचे गट/सर्व्हे क्रमांक65/1/अ/1/14, बिगरशेती क्षेत्र 2.0250 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0250 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशकील अहमद अल्ताफ अहमद , (खाता क्रमांक :-4270631)गट/सर्व्हे क्रमांक 65/1/अ/1/14 बिगरशेती क्षेत्र 2.0250 आर.चौ.मी यांनी मा.उपविभागीय अधिकारी सो मालेगाव यांचेकडील क्रमांक आरटीएस/अपील/101/2026 दिनांक 7/9/2026 नोंद क्र.71840 अपील अर्ज मंजूर करण्यात आले वरून मा.उपविभागीय अधिकारी सो मालेगाव यांचेकडील क्रमांक आरटीएस/अपील/101/2026 दिनांक 7/9/2026यांच्या पत्रावरून नोंद केली असे\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4055 दिनांक 26/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 397000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गोविंद मारुती तिडके"
}
