{
  "village_code": "272000054200400000",
  "village_name": "द्याने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 73128,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:22:45Z",
  "surveys": [
    "255/100"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा मालेगांव\nगहाणखत लिहुन देणार : उमर फारूक रईस अहमद रा. द्याने यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8867-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 576000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/100 क्षेत्र 0.2706 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमर फारूक रईस अहमद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 576000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसह कर्ज घेणार अन्सारी आफरीन बानो उमर फारुक (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "गोविंद मारुती तिडके"
}
