{
  "village_code": "272000054200400000",
  "village_name": "द्याने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 73134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:22:45Z",
  "surveys": [
    "210/3/210/4/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nइतर फेरफार -दिनांक 10/1/2026 नुसार हिबनामा पत्रावरून लिहून देणार-रिजवान हसन मुर्तुजा हसन मौजे द्याने येथील गट नं.210/3210/4/17 क्षेत्र 0.3625 चौ मी.संपूर्ण लिहून घेणार-शेख आरिफ शेख सलीम यांना त्यांच्या मालकीचे एवढे क्षेत्र यांनीत्यांच्या मालकीतील लिहूनन घेणार यांच्या नावावर हिबानामा ने दिले आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांचेकडील परपत्रक क्रमांक ना. भू. १/हिबा नोंद/ प्र.क्र. ०५/२०२५ दिनांक ०1/२०२५ नुसार हिबानीमा नोंद करण्यासाठी आवश्यक बाबी - हिबानामा करून देणाराचे घोषणापत्र , ज्या व्यक्तीस हिबा करून दिला आहे याने तो स्वीकारला आहे आणि हिबानामा स्वीकारणारास ताबा दिला आहे- यांची पूतता होत असल्यास हिबानामा पूण होतो. तसेच सदर परीपत्रकानुसार हिबानामा नोंदणीकृ त असल्याची व मुद्रांक शुल्क भरणेची आवश्यकता नाही. वरील नमूद नोटरी केलेली कागदपत्रे , हिबानामा अज सात बारा उतारा , लीहून घेणार व देणार यांची ओळखपत्रे आणि दोन साक्षीदारांची ओळखपत्रे व स्वाक्षरी, तसेच जमाबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख(म. राज्य),पुणे यांचे परीपत्रक आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "गोविंद मारुती तिडके"
}
