{
  "village_code": "272000054200400000",
  "village_name": "द्याने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 73174,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:22:45Z",
  "surveys": [
    "256/14",
    "256/15",
    "256/16",
    "256/17",
    "256/18",
    "256/19",
    "256/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय. बँक लिमिटेड शाखा मालेगांव यांचे तर्फे अधिकृत अधिकारी निलेश सुरेश पाटील\nगहाणखत लिहुन देणार : जिनेंद्रम टेक्सपीन प्रा.लि.तर्फे संचालक जिमी सुभाष पहाडे रा. द्याने यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9456-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40010000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256/14, 256/15, 256/16, 256/17, 256/18, 256/19, 256/20 क्षेत्र 3.1387 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिनेंद्रम टेक्सपीन प्रा.लि.तर्फे संचालक जिमी सुभाष पहाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40010000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोविंद मारुती तिडके"
}
