{
  "village_code": "272000054200400000",
  "village_name": "द्याने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 73215,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:45:30Z",
  "surveys": [
    "7/1/2/3/2",
    "7/1/2/3/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- मालेगांव यांचे तर्फे मॅनेजर नयन संजय साळुंके\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत दत्तात्रेय भावसार रा. द्याने यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7122-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 65000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/2/3/2, 7/1/2/3/3 क्षेत्र 4.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत दत्तात्रेय भावसार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 65000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोविंद मारुती तिडके"
}
