{
  "village_code": "272000054200400000",
  "village_name": "द्याने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 73220,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:45:30Z",
  "surveys": [
    "210/1/ब/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : मे/स. श्रीराम फायनांन्स लि., शाखा- मालेगांव तर्फे प्रतिनिधी उमेश साहेबराव देवरे\nगहाणखत लिहुन देणार : अब्दुल अजीज अब्दुल रशीद रा. द्याने यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7014-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 210/1/ब/14 क्षेत्र 3.0281 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुल अजीज अब्दुल रशीद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोविंद मारुती तिडके"
}
