{
  "village_code": "272000054200500000",
  "village_name": "मालेगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 94714,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:43:41Z",
  "surveys": [
    "69/94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : जनता को ऑप बँक लि मालेगाव जि नाशिक\nलिहून घेणार : असलम खान अय्युब खान\nयांनी सर्व्हे क्रमांक : 69/94 तपशिल : जनता को. ऑ.बँक लि. मालेगाव र.रु.1,00,000/- दि.27/02/2001 अय्युब खान युसूफ खान यांचे हिश्यावर - 81345, र.रु.50,000/- दि.05/11/2001 अय्युब खान युसूफ खान यांचे हिश्यावर - 81346\nफेरफार क्रमांकाने घेतलेला एकूण र.रु. 1,50,000 चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref No 31 दि 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजल विष्णू माळोदे"
}
