{
  "village_code": "272000054200500000",
  "village_name": "मालेगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 94733,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:43:41Z",
  "surveys": [
    "165/98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nस्थावर मिळकत जप्ती आदेशावरोन म विशेष वसुली अधिकारी दि मालेगाव मर्चंट्स को ऑप बँक लि मालेगाव शाखा ता. मालेगांव जि. नासिक यांनी मौजे मालेगाव तालुका मालेगांव येथील सर्वे नं. 165/98 हि मिळकत महाराष्ट्र सह संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 107 अन्वये आदेश दि 25/09/2026 व मा.उपनिबंधक सहकारी संस्था(परसेवा) दि नासिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मर्या. नाशिक यांचेकडील थकबाकी वसुलीसाठी दाखला क्र 231/2023 दिनांक 25/09/2023 रोजी च्या आदेशान्वये जप्त केलेली आहे. जप्त केलेल्या मिळकतींचा तपशील खालीलप्रमाणे\nमौजे मालेगाव ता मालेगांव येथील सर्वे नं. 165/98 क्षेत्र 91.87 चौमी पैकी आरीफ अब्दुल लतीफ शाह, शाह फरोग मोहम्मद आरीफ यांचा हिस्सा\nवरील प्रमाणे मिळकत जप्त केलेली आहे, म्हणून वरील दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर हक्कात बँकेच्या जप्ती आदेशाची नोंद केली असे. दि मालेगाव मर्चंट्स को ऑप बँक लि मालेगाव शाखा ता. मालेगांव यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा क्र वसुली/स्था.मि.ज.आ./सन 2026-27 दिनांक 25/09/2026 व मा.उपनिबंधक सहकारी संस्था(परसेवा) दि नासिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मर्या. नाशिक यांचेकडील दाखला क्र 231/2023 दिनांक 25/09/2023 रोजी च्या आदेशान्वये व लगत मा अपर तहसिलदार सो मालेगाव यांचेकडील क्र/जमा 2 /कावि/ 162/2026 दि 06/10/2026 रोजीच्या आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "तेजल विष्णू माळोदे"
}
