{
  "village_code": "272000054200500000",
  "village_name": "मालेगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 94734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:43:41Z",
  "surveys": [
    "165/52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : जनता कॉ.ऑप. बँक लि. मालेगाव\nलिहून घेणार : इम्तियाज अहमद खान अब्दुल जब्बार खान\nयांनी सर्व्हे क्रमांक : 165/52 तपशिल: जनता कॉ.ऑप.बँक लि.मुख्य शाखा कर्ज र.रु.25,00,000/- दिनांक 05/12/2014 रोजी इम्तियाज अहमद खान अब्दुल जब्बार खान यांचे हिश्यावर. - 66654\nजनता कॉ.ऑप. बँक लि. मालेगाव यांचेकडील जप्ती आदेशाने इम्तियाज अहमद खान अब्दुल जब्बार खान यांचे हिस्याची मिळकत जप्त. - 80428\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा तसेच जप्ती शेरा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref No. दिनांक 20/01/2026 व जा क्र 191/ वसुली/जनता/2026 दिनांक 20/01/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजल विष्णू माळोदे"
}
