{
  "village_code": "272000054200500000",
  "village_name": "मालेगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 94758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:21:37Z",
  "surveys": [
    "43/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : जनता को ऑप बँक लि शाखा कुसुंबा रोड मालेगाव\nलिहून घेणार : शेख लतीफ शेख अब्बास\nयांनी सर्व्हे क्रमांक : 43/2 तपशिल : जनता को ऑप बँक लि शाखा कुसुंबा रोड मालेगाव र.रु.90,000/- दिनांक 18/12/2013 शेख लतीफ शेख अब्बास यांचे हिश्यावर. - 64631\nजनता कॉ.ऑप.बँक लि.शाखा कुसुंबा रोड मालेगाव गहाणखत र.रु.1,90,000/- दि.13/12/2018 शेख लतीफ शेख अब्बास यांचे हिश्यावर. - 75900\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म सह दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील रिकान्व्हेंस दस्त क्र 9750 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजल विष्णू माळोदे"
}
