{
  "village_code": "272000054200500000",
  "village_name": "मालेगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 94759,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:21:37Z",
  "surveys": [
    "25/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nमौजे मालेगाव शहर येथील सर्वे क्र 25/ब/2 क्षेत्र 2175 चौमी यामधील लिहून देणार यांचे हिश्ह्याचे क्षेत्र 1087.50 चौमी यावर बेस्ट स्क़ेअर कमर्शिअल कॉम्प्लेक्स नावाची इमारत बांधलेली असून त्यात\nलिहुन देणार:-\nसाजिद अख्तर निहाल अहमद (खाता क्रमांक12) च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु आमीर मलिक निहाल अहमद यांचे फर्स्ट फ्लोअर वरील गाळा नं एफ 06 क्षेत्र 23.69 चौमी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजिया गौहर मद सुलेमान (खाता क्रमांक :-4271342) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5346 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 815000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "तेजल विष्णू माळोदे"
}
