{
  "village_code": "272000054200500001",
  "village_name": "मालेगांव कॅम्प",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18419,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:47:47Z",
  "surveys": [
    "30/43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\n1)चेतन हिरालाल जाधव यांचे ज मु म्हणून वर्षा चेतन जाधव\n2)वर्षा चेतन जाधव - - -रा. मालेगांव कॅम्प(खाता क्रमांक5706) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 30/43, क्षेत्र 468.60 चौ मी यावर बांधण्यात आलेल्या शिवकृष्णा पार्क या इमारतीमधील स्टील्ट दु म वरील फ्लॅट नं 12 क्षे 0.5196 आर चौ मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपल्लवी प्रभाकर सोनवणे दु म रेसि यु नं 12 क्षेत्र 0.5196 आर चौ मी , (खाता क्रमांक :-9155255)गट/सर्व्हे क्रमांक 30/43\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5114 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली परंतु सदर दस्तान्वये चेतन हिरालाल जाधव यांचे ज मु म्हणून वर्षा चेतन जाधव असा चुकीचा उल्लेख आलेला असल्याने सदर बाबत दुय्यम निंबधक मालेगाव 2 यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त 6513 दिनांक 14/10/2026 अन्वये चेतन हिरालाल जाधव यांचे ज मु म्हणून वर्षा चेतन जाधव व वर्षा चेतन जाधव असा योग्य उल्लेख करून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 02 वरुण नोंद केली असे.",
  "talathi": "आरती कैलास गोपाळे"
}
