{
  "village_code": "272000054200500001",
  "village_name": "मालेगांव कॅम्प",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:47:47Z",
  "surveys": [
    "50/पै/1/9/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nबापु ओंकार शिंदे रा. मालेगांव कॅम्प (खाता क्रमांक9150633) गट/सर्व्हे क्रमांक 50/पै/1/9/1, बिगरशेती क्षेत्र 1038 चौ मी यावर बांधण्यात आलेल्या सन्मती एन एक्स या इमारतीमधील लि दे यांचा बेसमेंट गो नं 09 क्षे 0.0870 आर चौ मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविकास विजयेंद्र पाटील बे गो नं 09 क्षे 0.0870 आर चौ मी , (खाता क्रमांक :-9155258)गट/सर्व्हे क्रमांक 50/पै/1/9/1\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6350 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 02 वरुण नोंद केली असे.",
  "talathi": "आरती कैलास गोपाळे"
}
