{
  "village_code": "272000054200500001",
  "village_name": "मालेगांव कॅम्प",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18435,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:22:10Z",
  "surveys": [
    "1/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : धनलक्ष्मी ना.सह.पतसंस्था मर्या.\nलिहून घेणार : मनोज काशिनाथ दोडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1/23 तपशिल : धनलक्ष्मी ना.सह.पतसंस्था मर्या.रु.50000 दि.05-07-2013 भगवान दोडे यांचे हिश्यावर व नासिक जिल्हा तलाठी सहकारी पतपेढी रु.50000 दि.01-10-2000 - 12207\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि मालेगाव 1 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त नं 7119 दि 10/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्र 02 वरुण नोंद केलि असे.",
  "talathi": "आरती कैलास गोपाळे"
}
