{
  "village_code": "272000060252130000",
  "village_name": "दऱ्हेल",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:33:34Z",
  "surveys": [
    "178",
    "187/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा मनमाड\nलिहून देणार : छबु धोंडु पवार रा. दऱ्हेल यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील जादा पुस्तक क्र. 1 पान क्र. 1 ते 12 पृष्ठावर 675 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178, 187/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मनमाड यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाखा भास्कर गोसावी"
}
