{
  "village_code": "272000060252140000",
  "village_name": "नांदूर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1828,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:36:19Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nराजू शंकरराव पाटील रा. नांदुर (खाता क्रमांक 175 ) यांचे गट क्रमांक 235 यापैकी स्वतःचे मालकीचे क्षेत्र 0.35.00 हे आर पो.ख. 0.02.00 हे आर असे एकूण क्षेत्र 0.37 हे आर यांसी आ.रू. 0.25 पैसे मात्र यापैकी 0.35.00 हे आर पो.ख. 0.02.00 हे आर असे एकूण क्षेत्र 0.37 हे आर यांसी आ.रू. 0.25 पैसे शेतजमीन मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकेशव संजय धिवर रा. नांदुर (खाता क्रमांक 871 ) यांना गट क्रमांक 235 यापैकी लिहून देणाराचे मालकीचे क्षेत्र 0.35.00 हे आर पो.ख. 0.02.00 हे आर असे एकूण क्षेत्र 0.37 हे आर यांसी आ.रू. 0.25 पैसे मात्र यापैकी 0.35.00 हे आर पो.ख. 0.02.00 हे आर असे एकूण क्षेत्र 0.37 हे आर यांसी आ.रू. 0.25 पैसे हक्क यासह शेतजमीन मिळकत दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4390 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.लिहून घेणार यांचे वडिल नामे संजय नारायण धिवर यांच्या नावे मौजे नांदुर ता. नांदगाव येथील गट नं 225/2 ही शेतजमीन असल्याने लिहून घेणार हे शेतकरी कुटुंबातील आहेत, तसा पुरावा सोबत जोडला आहे.दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील सूची क्र.2 व खरेदी दस्ताची नक्कल यावरोन नोंद केली असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "दर्शना विकास शेळके"
}
