{
  "village_code": "272000060252140000",
  "village_name": "नांदूर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1829,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:36:19Z",
  "surveys": [
    "158/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nवाल्हाबाई गोविंदा गुमनर रा. नांदूर(खाता क्रमांक 222) यांचे गट/सर्व्हे क्रमांक158/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.4500 हे.आर. पैकी दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर. एकूण क्षेत्र 0 हे 0.60 आर आकार 0 रु. .28 पैसे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमिराबाई सीताराम गुमनर , (खाता क्रमांक :-872)गट/सर्व्हे क्रमांक 158/1 दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4429 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 337000 घेऊन खरेदी दिली. लिहून घेणार यांचे पती नामे सिताराम भाऊसाहेब गुमनर यांचे नावे मौजे नांदूर ता. नांदगाव जि. नाशिक गट क्र 172/1 हि शेतजमीन असलेने लिहून घेणार शेतकरी कुटुंबातील आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. वरील नोंद सूची क्र 2 वरोन केली असे.",
  "talathi": "दर्शना विकास शेळके"
}
