{
  "village_code": "272000060252140000",
  "village_name": "नांदूर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1832,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:36:19Z",
  "surveys": [
    "228"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार :एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदगाव, ता.नांदगाव जिल्हा नाशिक\nलिहून देणार :राजू चिंतामण व्हडगर रा. नांदूर यांनी सह दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील प्रतिज्ञापत्राप्रमाणे जादा पुस्तक क्र 1 पान क्र 68 ते 80 पृष्ठावर 640 नंबरी फाईल केला. खंड क्र 32 दिनांक 21/10/2026 प्रमाणे तसेच यांचाकडील एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदगावपत्राप्रमाणे रक्कम रुपये 263000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 228 वर बोजा दाखल करण्याचा पत्रावरून ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "दर्शना विकास शेळके"
}
