{
  "village_code": "272000060252140000",
  "village_name": "नांदूर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1833,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:36:19Z",
  "surveys": [
    "173/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नांदगाव ता,नांदगाव,जि नाशिक\nलिहून देणार :पुंडलिक काशीनाथ आयनोर रा. नांदूर यांनी सह दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील प्रतिज्ञापत्राप्रमाणे जादा पुस्तक क्र 1 पान क्र 161 ते 165 पृष्ठावर 650 नंबरी फाईल केला.खंड क्र 32 दिनांक 22/10/2026 प्रमाणे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नांदगाव यांचाकडील पत्राप्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 173/1/1 वर बोजा दाखल करण्याचा पत्रावरून ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "दर्शना विकास शेळके"
}
