{
  "village_code": "272000060252140000",
  "village_name": "नांदूर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:17:01Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार :बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव, ता.नांदगाव जिल्हा नाशिक\nलिहून देणार :राज संतोष कोल्हे रा. नांदूर यांनी सह दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील प्रतिज्ञापत्राप्रमाणे जादा पुस्तक क्र 1 पान क्र 79 ते 84 पृष्ठावर 662 नंबरी फाईल केला.खंड क्र 33 दिनांक 26/10/2026 प्रमाणे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव यांचाकडील पत्राप्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 168 क्षेत्र 1.1 वर बोजा दाखल करण्याचा पत्रावरून ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "दर्शना विकास शेळके"
}
