{
  "village_code": "272000060252140000",
  "village_name": "नांदूर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:17:01Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहून देणार: नांदूर विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्यादित नांदूर, ता. नांदगाव, जि. नाशिक\nलिहून घेणार :संगीता रमेश कोल्हे यांनी गट क्र 167 वर दाखल केलेल्या जमिनीवर नांदूर वि.कार्य सेवा सह सोसा लि.नांदूर यांचेकडून दिनांक 12/08/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदूर विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्यादित नांदूर, ता. नांदगाव, जि. नाशिक यांचेकडील प्रतिज्ञा पत्राप्रमाणे (डिक्लेरशन पत्र) दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दर्शना विकास शेळके"
}
