{
  "village_code": "272000060252150000",
  "village_name": "पारेकरवाडी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 501,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:39:37Z",
  "surveys": [
    "13",
    "32/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nगहाणखत\nलिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा नांदगांव ता. नांदगांव जि. नाशिक\nलिहुन देणार : 1) लहानू काशिनाथ पारेकर\n2) मांगू लहानू पारेकर\n3) सोनू लहानू पारेकर\n4) वाल्याबाई लहानू पारेकर\n5) सारिका समाधान पटांग्रे\nयानी मौजे पारेकरवाडी शिवारातील शेतजमीन ग.नं. 13 व ग.नं. 32/अ करिता दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4492/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1349000 /- कर्ज घेऊन मौजे पारेकरवाडी ग.नं. 13 पैकी क्षेत्र 3 हे. 14 आर पो.ख. क्षेत्र 0 हे. 22 आर एकूण क्षेत्र 3 हे. 36 आकार रुपये 1 रु 48 पैसे व ग.नं. 32/अ पैकी क्षेत्र 0 हे. 96 आर पो.ख. क्षेत्र 0 हे. 04 आर एकूण क्षेत्र 1 हे. 00 आकार रुपये 0 रु 55 पैसे येथील या संपूर्ण मिळकतवर बोजा दाखल करणेबाबत लहानू काशिनाथ पारेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत, दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील सूची क्र.2, गहाणखत दस्ताची नक्कल व मा. व्यवस्थापक एचडीएफसी बँक शाखा नांदगांव ता. नांदगांव जि. नाशिक यांचेकडील मंजुरी पत्रानुसार दिनांक 21/10/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 1349000/- चा गहाणखत बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दर्शना विकास शेळके"
}
