{
  "village_code": "272000060252160000",
  "village_name": "कोंढार",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1393,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:22:15Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : स्व. विनोद मोतीलाल ललवाणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मनमाड तर्फे प्रिन्स जोसेफ ॲस्ली\nलिहुन देणार : 1)कैलास झुंबर पद्मने\n2) ताराबाई कैलास पद्मने\nयांनी मौजे कोंढार ता.नांदगाव येथील गट नंबर/ सर्वे नंबर 207 करिता दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4324/2026 दिनांक 6/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन मौजे कोंढार येथील गट नं. 207 क्षेत्र 1 हे. 73 आर पोट खराबा क्षेत्र 0 हे. 05 आर, एकूण क्षेत्र 1 हे. .78 आर, यांसी आकार 1 रु .6 पैसे या संपूर्ण मिळकतवर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास झुंबर पद्मने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत, दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील सूची क्र.2, गहाणखत दस्ताची नक्कल व मा. व्यवस्थापक स्व. विनोद मोतीलाल ललवाणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मनमाड तर्फे प्रिन्स जोसेफ ॲस्ली यांचेकडील ठराव क्र 6 ची सत्य प्रत नुसार दिनांक 18/09/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा गहाणखत बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दर्शना विकास शेळके"
}
