{
  "village_code": "272000060252170000",
  "village_name": "धनेर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:34:31Z",
  "surveys": [
    "69/3/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, नांदगाव\nलिहून देणार : संगिता रविंद्र पगारे रा. धनेर यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील जादा पुस्तक क्रमांक 1 पां क्र. 166 ते 174 पृष्ठावर 581 नंबरी फाईल केला. खंड क्र. 29 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/3/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाखा भास्कर गोसावी"
}
