{
  "village_code": "272000060252180000",
  "village_name": "भार्डी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:13Z",
  "surveys": [
    "99/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मनमाड ता नांदगाव जि नाशिक, आझाद रोड मनमाड\nलिहुन देणार : सौरभ चंद्रकांत चितळकर  रा. भार्डी यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/ब क्षेत्र 1.01 हे.आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ चंद्रकांत चितळकर  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 व दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील अनुसूची जादा पुस्तक क्रमांक 1 पान क्र. 96 ते 105 पृष्ठावर 547 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाखा भास्कर गोसावी"
}
