{
  "village_code": "272000060252210000",
  "village_name": "पांझनदेव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1262,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:38:46Z",
  "surveys": [
    "107",
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 140, 107 च्या जमीनीचे खातेदार पुंडलिक रघुनाथ पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पुंडलिक रघुनाथ डघळे ऐवजी पुंडलिक रघुनाथ पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नांदगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. आरटीएस/राजपत्र/कावि/809/2026 दि. 28/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक १९ ते २५ जून 2025 अन्वये पुंडलिक रघुनाथ डघळे ऐवजी पुंडलिक रघुनाथ पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "किरण निवृत्ती भुसारे"
}
