{
  "village_code": "272000060252220000",
  "village_name": "अस्तगाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2282,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:17:57Z",
  "surveys": [
    "260/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026लिहुन देणार:-\nअनिल नरसिह देशपांडे ,धनंजय नरसिह देशपांडे ,संजीवनी नरसिह देशपांडे ,सुनेत्रा सतीश सहस्रबुद्धे - - -रा. अस्तगाव(खाता क्रमांक186) यांचे गट/सर्व्हे क्रमांक260/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0100 हे.आर.चौ.मी पैकी मध्यभागी दुसरा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल कौतिक गिडगे , (खाता क्रमांक :-1354)गट/सर्व्हे क्रमांक 260/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी अशी बागायत अन्य गटातून पाणी घेण्याचा अधिकारासह यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4055 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली. लिहून घेणार हे शेतकरी असून पुरावा म्हणून त्यांचे वडील कौतिक चिमाजी गिडगे यांचा मैजे अस्तगाव येथील गट क्र. 261/5 चा 7/12 उतारा जोडला आहे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज, सूची क्र.2, दस्त यावरून नोंद केली असे .",
  "talathi": "किरण निवृत्ती भुसारे"
}
