{
  "village_code": "272000060252220000",
  "village_name": "अस्तगाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:17:57Z",
  "surveys": [
    "306/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमौजे अस्तगांव येथील बाजूस दाखल गट क्र. 306/4 यांसी क्षेत्रफळ 0 हेक्टर 65 आर, पोटखराबा 0 हेक्टर 08 आर आकार रुपये 1:20 पैसे लिहून लिहून देणार यांचे सामाईक हिस्स्याचे क्षेत्र (खाते क्र.151) क्षेत्रफळ 0 हेक्टर 10 आर, पोटखराबा 0 हेक्टर 08 आर आकार रुपये 0:40 पैसे अशाया शेतजमीन मिळकती मधील लिहून देणार नंबर 1 गंगुबाई बाबुराव उगले यांचा अविभक्त हिस्सा क्षेत्र. 0 हेक्टर 02, पो.ख. 0 हेक्टर 02 आर लिहून देणार नंबर 2 ताराबाई संपत नागरे यांचा अविभक्त हिस्सा क्षेत्र. 0 हेक्टर 02, पो.ख. 0 हेक्टर 02 आर लिहून देणार नंबर 3 परिघा चंद्रकांत कातकडे यांचा अविभक्त हिस्सा क्षेत्र. 0 हेक्टर 02, पो.ख. 0 हेक्टर 02 आर असा लिहून देणार यांचा एकुण अविभक्त हिस्स्याचे क्षेत्र 0 हेक्टर 06 आर, पो.ख. 0 हेक्टर 06 आर मात्र (लिहून घेणार विष्णु बाबुराव उगले यांचा अविभक्त हिस्सा क्षेत्र. 0 हे. 02 आर, पो.ख.0 हे. 01 आर + लिहून देणार अविभक्त हिस्सा क्षेत्र. 0 हे. 06 आर + पो.ख.0 हे. 06 आर असे एकुण क्षेत्र. 0 हेक्टर 08 आर, पो.ख.0 हे.07 आर व मोतीराम धोंडीबा उगले यांचे उर्वरित क्षेत्र 0 हेक्टर 02 आर, पो.ख.0 हेक्टर 01 आर शिल्लक आहे.सदर नोंद ही दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील मोबदला हक्कसोड दस्त क्र. 2681/2026 दिनांक 30/07/2026 नुसार रक्कम रुपये 69000 मोबदला घेऊन दाखल केली असे. कागदपत्रे दप्तरी फाईल असे.",
  "talathi": "किरण निवृत्ती भुसारे"
}
