{
  "village_code": "272000060252230000",
  "village_name": "धोटाणे बु ।।",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2005,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:10Z",
  "surveys": [
    "74/अ/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026\nलिहुन देणार:-\nदत्तू रामदास शिर्के रा. धोटाणे बु ।।(खाता क्रमांक538) यांचे गट/सर्व्हे क्रमांक74/अ/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी पैकी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 यापैकी पूर्व बाजुकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभागा महादु सांगळे , (खाता क्रमांक :-1245)गट/सर्व्हे क्रमांक 74/अ/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3368 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.\nलिहून घेणार शेतकरी कुटुंबातील असून,त्यांच्या नावे मौजे बेजगाव ता.नांदगाव येथे गट नं 29/ब अशी मिळकत असून शेतजमिनीचा 7 /12 उतारा सोबत जोडला असे.",
  "talathi": "दत्तात्रय गंगाधर वाघ"
}
