{
  "village_code": "272000060252230000",
  "village_name": "धोटाणे बु ।।",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2032,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:10Z",
  "surveys": [
    "68/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nजिजाबाई कारभारी काळे रा. धोटाणे बु ।।(खाता क्रमांक811) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरच्या गटात असलेला विहिर पाणी भांड्यात पाणी घेण्याचा 1 दिवसाचा हक्क गोकुळ यांचा राहील.या हक्कासह\nलिहुन घेणार :\nगोकुळ काशिनाथ आवारे , (खाता क्रमांक :-1224)गट/सर्व्हे क्रमांक 68/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5114 दिनांक 22/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे शिरवाडे वाकद ता.निफाड जि.नाशिक येथील ग.नं. 268/2 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.\nसूची क्र 2 व खरेदी दस्तावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दत्तात्रय गंगाधर वाघ"
}
