{
  "village_code": "272000060252250000",
  "village_name": "नागापुर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2787,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:36:46Z",
  "surveys": [
    "17/3/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कावि-1360/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nआदेशावरून :- अर्जदार श्रीम. अंजुमखान अहमदखान पठाण रा.नांदगाव जि.नाशिक यांनी मा. तहसीलदार नांदगाव यांचे कार्यालयात दिनांक 28/09/2026 रोजी अर्ज सादर करून मौजे नागापूर, तालुका नांदगाव येथील गट नं. 17/3/1/3 या मिळकतीच्या 7/12 उताऱ्याच्या इतर हक्कामध्ये असलेल्या दोन नोंदी कमी करण्याबाबत विनंती केली होती .सदर अर्जातील बाबींची कागदपत्रांच्या आधारे अवलोकन व तपासणी केली असता खालीलप्रमाणे स्थिती स्पष्ट होतेः\n१. पहिला विषय (सहकारी सोसायटीचा बोजा कमी करणेबाबत): मिळकतीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कामध्ये \"बोजा सहकारी इकरार नागापूर वि.का.सो.डी.र.रु. 10,00,00/- दिनांक 29/06/2010 बाळू सयाजी पवार करिता\" असा शेरा नोंदवला आहे. अर्जातील तपशिलानुसार, सदर कर्जाची रक्कम 24/08/2026 रोजी पूर्ण भरण्यात आलेली आहे. त्यानुसार नागांपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेडने यासंदर्भात कर्ज परतफेड व एनओसी (NOC) दाखला दिलेला असून, त्यानुसार सदरहू बोजा कमी करण्यास हरकत नाही.\n२. दुसरा विषय (भाडेपट्ट्याची नोंद कमी करणेबाबत): 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कामध्ये \"बाळू सयाजी पवार यांनी सुरज संजय पवार यांना रक्कम रु. 3,34,650/- घेऊन क्षेत्र 0.40 दिनांक 01/04/2023 पासून कालावधी वर्ष 1 महिने 0 साठी भाड्याने दिले\" अशी नोंद आहे.\nसदर भाडेपट्ट्याचा कालावधी संपलेला असून तो नोंदणीकृत नसल्यामुळे आणि अर्जदाराच्या मागणीनुसार सदरची नोंद कमी करणे आवश्यक ठरते.\nत्यांनुसार सदर प्रकरर्णी सर्व कागदपत्रे पाहुन व अवलोकन केले असता,मा.तहसिलदार नांदगांव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ यातील नियम ३,५,६, व ७ नुसार आदेश क्रमांक आरटीएस/कावि-1360/2026 दिनांक 13/10/2026 अन्वये मौजे नागापूर बेथील गट नं. 17/3/1/3 या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कात नमूद असलेला \"बोजा सहकारी इकरार नागापूर वि.का.सो.डी. र.रु. 10,00,00/- दिनांक 29/06/2010 बाळू सयाजी पवार करिता\" हा बोजा आणि त्यासंबंधीची नोंद कमी केली असे.तसेच इतर हक्कात असलेला \"भाडेपट्ट्याने बाळू सयाजी पवार यांनी सुरज संजय पवार यांना रक्कम रु. 3,34,650/- घेऊन क्षेत्र 0.40 दिनांक 01/04/2023 पासून कालावधी वर्ष 1 महिने 0 साठी भाड्याने दिला\" हा शेरा व नोंद कायदेशीर मुदत संपल्यामुळे व विहित नियमांनुसार कमी केली असे.आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "दत्तात्रय गंगाधर वाघ"
}
