{
  "village_code": "272000060252260000",
  "village_name": "एकवई",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:57Z",
  "surveys": [
    "131/1",
    "139/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ़ इंडिया शाखा, मनमाड ता. नांदगांव\nलिहुन देणार : अनिता दशरथ सांगळे  रा. एकवई यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/1, 139/6 क्षेत्र 1.6000 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्रीमती अनिता दशरथ सांगळे  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 व दुय्यम निबंधक नांदगाव यांचे कडील अनुसूची जादा पुस्तक क्र. 1 पान क्र 85 ते 95 पृष्ठावर 596 नंबरी फाईल दिले वरोन सदर नोंद केली असे.",
  "talathi": "विशाखा भास्कर गोसावी"
}
