{
  "village_code": "272000060252260000",
  "village_name": "एकवई",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1379,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:57Z",
  "surveys": [
    "67/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nगोरख खंडु पाथरकर ,दिगंबर खंडु पाथरकर ,लताबाई कैलास राखुंडे ,लिलाबाई खंडु पाथरकर ,सुभाष खंडु पाथरकर - - -रा. एकवई (खाता क्रमांक523) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 67/2/1 यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि आकार 0.36 रु.पैसे पैकी पूर्व बाजूकडील विक्री दिलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.17 हे.आर.चौ.मी आणि आकार 0.15 रु.पैसे आणि तसेच सदरच्या गटातील सामाईक विहिरी मधील लिहून देणार यांच्या हिश्यापैकी 25 पैसे पाणी भरण्याचा हक्कासह तसेच विहिरीवर जाणे-येणे करिता रस्ता सह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदादाभाऊ भागा पिंगट , (खाता क्रमांक :-561)गट/सर्व्हे क्रमांक 67/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.17 हे.आर.चौ.मी आणि आकार 0.36 रु.पैसे\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5143 दिनांक 23/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांच्या नावे मौजे एकवई येथील गट नं. 65 चे सामाईक क्षेत्र असल्याने शेतकरी पुरावा दाखल केला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाखा भास्कर गोसावी"
}
