{
  "village_code": "272000060252280000",
  "village_name": "सटाणे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2784,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:59:16Z",
  "surveys": [
    "21/1/2/1",
    "44/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मनमाड, नांदगाव\nलिहून देणार : शांतीलाल भाऊसाहेब माकुणे रा. सटाणे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील जादा पुस्तक क्र. 1 पान क्र. 12 ते 19 पृष्ठावर 698 नंबरी फाईल दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/2/1, 44/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मनमाड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाखा भास्कर गोसावी"
}
