{
  "village_code": "272000060252290000",
  "village_name": "अनकवाडे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:30:55Z",
  "surveys": [
    "79/2",
    "79/7/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया ,शाखा मनमाड\nलिहून देणार : दमयंती चांगदेव जाधव रा. अनकवाडे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 700 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/7/ब, 79/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रणजित कौतिक वाघ"
}
