{
  "village_code": "272000060252320000",
  "village_name": "घाडगेवाडी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:25:09Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा मनमाड ता नांदगाव जि नाशिक, रेल्वे स्टेशन समोर मनमाड ता नांदगाव जि नाशिक\nलिहुन देणार : मनोज पंढरीनाथ सदगीर रा. घाडगेवाडी ता. नांदगाव जिल्हा नाशिक यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 584000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 1 हे.70 आर आकार 0 रु.87 पै. पोट खराबा 00 हे.00 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज पंढरीनाथ सदगीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जादा पुस्तक क्रमांक 1 पान क्र.44 व 50 पृष्ठावर 614 नंबरी फाइल केला. खंड क्र. 31 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 584000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश ज्ञानेश्वर भगुरे"
}
