{
  "village_code": "272000060252330000",
  "village_name": "नारायण गाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 796,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:37:10Z",
  "surveys": [
    "13",
    "37/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : बॅक ऑफ़ बडौदा शाखा मनमाड, ता. नांदगांव,जि. नाशिक\nलिहुन देणार : राजु कारभारी उगले रा. नारायणगाव ता. नांदगाव जिल्हा नाशिक यांनी दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13 क्षेत्र 0 हे.49 आर. पोट खराब 0 हे.16 आर. आकार 0 हे.41 आर. गट नंबर /सर्वे नंबर 37/1 क्षेत्र 1 हे.20 आर. पोट खराब वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु कारभारी उगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५३१/२०२६ दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश ज्ञानेश्वर भगुरे"
}
