{
  "village_code": "272000060252330000",
  "village_name": "नारायण गाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 799,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:37:10Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nखरेदी\nलिहून देणार :-\nभाऊसाहेब दादा सोनवणे (खाता क्रमांक723) रा.नारायणगाव ता.नांदगाव जि.नाशिक\nलिहून घेणार :-\nज्योती संदीप राऊत (खाता क्रमांक 879) रा.नारायणगाव ता.नांदगाव जिल्हा नाशिक\nबाजूस दाखल सर्वे न बाबत मौजे नारायणगाव ग्रामपंचायत ता. नांदगाव जिल्हा नाशिक हद्दीतील स्थावर मिळकत शेत जमिन याचा गट नंबर 54 याचे एकुण जमीन क्षेत्र 10 हे.40 आर. + पोट खराबा 00हे. 69 आर. असे एकुण जमिन क्षेत्र 11 हे.09 आर.यांसी आकार रु.5.00 पै. मात्र,यापैकी मालकीचे जमीन क्षेत्र 00 हे.97 आर.+ पोट खराबा 00 हे.25 आर. असे एकुण जमीन क्षेत्र 01 हे. 22 आर यांसी आकार रु. 0.47 पै मात्र यापैकी विक्री केलेले लागवडी लायक जमिन क्षेत्र 00 हे.40 आर. यांसी आकार रु.0.19 पै. मात्र. तसेच शेतकरी पुरावा म्हणुन मौजे नारायणगाव ता.नांदगाव जिल्हा नाशिक येथील गट नंबर 54 खरेदी घेणार यांचे पती नामे संदिप शिवाजी राऊत हा 7/12 जोडला असे. दुय्यम निबंधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक NDG-4528-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.गावी अर्ज व सुची क्र 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "गणेश ज्ञानेश्वर भगुरे"
}
