{
  "village_code": "272000060252350000",
  "village_name": "हिसवळ खुर्द",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2355,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:47:17Z",
  "surveys": [
    "234"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./आरटीएस/कावी/११८७/२०२६\nआदेश दिनांक : 01/09/2026\nआदेशावरोन :- तहसील कार्यालय नांदगाव यांचेकडील आदेश क्र./आरटीएस/कावी/११८७/२०२६ नांदगाव दिनांक ०/०९/२०२६ अन्वेय ग.न.234 चे ईतर अधिराकातील तुकडा शेरा असल्याने यापूर्वी नोंद नं. १९६९ दिनांक १४/०६/२०२२ रोजी रद्द झालेली असून वरील आदेश झाल्याने ईतर अधिकारातील तुकडा शेरा कमी करून दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील खरेदी दस्त क्र. 1765 दिनांक 05/05/2022 प्रमाणे पुढील नोंद आदेशाने केली असे.\nआदेश\n१ मौजे हिसवळ खु. येथील ग.न. 234 च्या इतर हक्कातील तुकडा हा शेरा तत्काळ कमी करावा.\n२ नोंदणीकृत खरेदी दस्त 1735/2022 दिनांक 05/05/2022 नुसार अर्जदार श्री. उमेश अशोक पाटील यांच्या नावे नवीन फेरफार नोंद घेऊन 7/12 वर अंमलबजावणी करावी.\nयेणे प्रमाणे आदेश झाल्याने पुढील दस्ताप्रमाणे नोंद केली असे.\nखरीदीने लिहुन देणार:- मुक्ताबाई पतिंगराव महाले (खाता क्रमांक :- 257)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 234 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- उमेश अशोक पाटील (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क नांदगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1765 दिनांक 05/05/2022 प्रमाणे रक्‍कम रूपये 100000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार उमेश अशोक पाटील यांचे वडिलाचे नावे गावी ग.न. २३३ मध्ये शेतजमीन आहे. नोंद तहसीलदार सो नांदगाव यांचेकडील आदेश व सूची क्र.२ आलेवरून केली असे.",
  "talathi": "बापु वामनराव पवार"
}
