{
  "village_code": "272000060252360000",
  "village_name": "हिसवळ बु.।।",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3085,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:01:53Z",
  "surveys": [
    "371"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nलिहुन देणार:-\nदत्तु रघुनाथ भावसार रा. हिसवळ बु.।।(खाता क्रमांक2471) यांचे गट/सर्व्हे क्रमांक371, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर ग.नं. 371 चे गटातील नाना रघुनाथ भावसार व रविना दत्तु भावसार यांचे सामाईक बांधावरुन गटाचे पुर्वेचे बांधापासून ते मी लिहून देणार (दत्तु रघुनाथ भावसार) यांचे क्षेत्रापर्यंत पुर्वपश्चिम 15 फुट रुंदीचा व बांधाचे लांबीचा वहीवाटी रस्त्याने तुम्ही लिहून घेणार तेजस राजेंद्र देशमुख यांना त्यांनी खरेदी घेतलेल्या जमिनीत जाणेयेणेसाठी व जडवहानाने मालवहातुकी साठी वापराचा हक्क कायम स्वरुपी राहील.हक्का सह\nलिहुन घेणार :\nतेजस राजेंद्र देशमुख , (खाता क्रमांक :-2524)गट/सर्व्हे क्रमांक 371 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4159 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 156000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे हिसवळ बु. ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 371 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.",
  "talathi": "विनोद पंडीतराव दौड"
}
